Bible Language

Amos 7:17 (KJV) King James Version

Versions

MRV   पण परमेश्वर म्हणतो, ‘तुझी बायको गावची वेश्या होईल. तुझी मुलेमुली तलवारीने मरतील. दुसरे लोक तुमची भूमी घेऊन तिची आपापसात वाटणी करतील. तू परदेशात मरशील इस्राएलच्या लोकांना निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.”‘
ERVMR   पण परमेश्वर म्हणतो, ‘तुझी बायको गावची वेश्या होईल. तुझी मुलेमुली तलवारीने मरतील. दुसरे लोक तुमची भूमी घेऊन तिची आपापसात वाटणी करतील. तू परदेशात मरशील इस्राएलच्या लोकांना निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.”‘
IRVMR   पण परमेश्वर असे म्हणतो,
‘तुझी पत्नी गावची वेश्या होईल;
तुझी मुले-मुली तलवारीने मरतील,
तुझी भूमी सूत्राने विभागीत करण्यात येईल,
तू अपवित्र जागी * अन्य जातींच्या देशात मरशील,
इस्राएलाच्या लोकांस निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.’ ” PE