Bible Language

Deuteronomy 19:13 (KJV) King James Version

Versions

MRV   तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी विश्वासू असा.
ERVMR   त्याच्याबद्दल कळवळा वाटू देऊ नका. कारण त्याने निरपराध माणासाचा खून केला आहे. इस्राएलमधून हा कलंक दूर करा. मग सर्व काही ठीक होईल.
IRVMR   त्या मनुष्यावर दया दाखवू नका परंतु निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष इस्राएलातून पुसून टाक म्हणजे तुझे कल्याण होईल.