Bible Language

Deuteronomy 19:21 (KJV) King James Version

Versions

MRV   तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हाला कसे कळणार?
ERVMR   “गुन्हा जितका गंभीर स्वरुपाचा तितकीच शिक्षाही कडक असावी. अपराध्याला शासन करताना दया दाखवण्याचे कारण नाही. कोणी कोणाचा जीव घेतल्यास त्यालाही देहांताचे शासन द्यावे. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताच्या बदल्यात हात आणि पायाच्या बदल्यात पाय असा दंड करावा.
IRVMR   तू दया दाखवू नये. कोणी कोणाचा जीव घेतल्यास त्यालाही देहान्ताचे शासन द्यावे. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताच्या बदल्यात हात आणि पायाच्या बदल्यात पाय असा दंड करावा. PE