Bible Language

Deuteronomy 19:8 (KJV) King James Version

Versions

MRV   त्याला इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच.
ERVMR   “तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाडवडिलांना वचन दिले होते. त्यांच्याजवळ कबूल केलेला सर्वप्रदेश तो तुम्हांला देईल.
IRVMR   तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वशंजाना शपथ दिल्याप्रमाणे, त्यांना वचन दिलेला सर्व प्रदेश तो तुम्हास देईल.