Versions
MRV “परमेश्वराला गीत गा; कारण त्याने महान कृत्ये केली आहेत. त्याने घोडा व घोडेस्वार यांना समुद्रात फेकून दिले आहे.”
ERVMR “परमेश्वराला गीत गा; कारण त्याने महान कृत्ये केली आहेत. त्याने घोडा व घोडेस्वार यांना समुद्रात फेकून दिले आहे.”
IRVMR मिर्यामने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले.
“परमेश्वरास गीत गा; कारण त्याने महान कृत्ये केली आहेत.
त्याने घोडा व स्वार यांना समुद्रात फेकून दिले आहे.” PS