Bible Language

Exodus 17:10 (KJV) King James Version

Versions

MRV   यहोशवाने मोशेची आज्ञा मानली त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरुद्ध लढावयास गेला त्यावेळी मोशे,अहरोन हूर हे टेकडीच्या माथ्यावर गेले.
ERVMR   यहोशवाने मोशेची आज्ञा मानली त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरुद्ध लढावयास गेला त्यावेळी मोशे,अहरोन हूर हे टेकडीच्या माथ्यावर गेले.
IRVMR   यहोशवाने मोशेची आज्ञा मानली त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरूद्ध लढावयास गेला, त्या वेळी मोशे, अहरोन हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले.