Bible Language

Exodus 37 (KJV) King James Version

Versions

MRV   मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक पवित्र कोश (पेटी) बनविला; तो पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रुंद सत्तावीस इंच उंच होता.
ERVMR   मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक पवित्र कोश (पेटी) बनविला; तो पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रुंद सत्तावीस इंच उंच होता.
IRVMR   {कोशाची रचना} PS बसालेलने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला; तो अडीच हात लांब, दीड हात रुंद दीड हात उंच होता.