Bible Language

Ezekiel 19:14 (KJV) King James Version

Versions

MRV   आता ती द्राक्षवेल, रुक्ष निर्जल वाळवंटी प्रदेशात लावली आहे. सर्वांत मोठ्या फांदीला लागलेली आग पसरली. त्या आगीने सर्व डहाळ्यांचा फळाचा नाश केला. आता हातात धरण्याची काठी राजदंड उरला नाही.’हे मृत्यूबद्दलचे शोकगीत, मृत्यूसाठीच, गायिले गेले.”
ERVMR   आता ती द्राक्षवेल, रुक्ष निर्जल वाळवंटी प्रदेशात लावली आहे. सर्वांत मोठ्या फांदीला लागलेली आग पसरली. त्या आगीने सर्व डहाळ्यांचा फळाचा नाश केला. आता हातात धरण्याची काठी राजदंड उरला नाही.’ हे मृत्यूबद्दलचे शोकगीत, मृत्यूसाठीच, गायिले गेले.”
IRVMR   तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकीली, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे. PE