Bible Language

Ezekiel 45:2 (KJV) King James Version

Versions

MRV   जमिनीचा 500 हाताचा (875फूटाचा) चौरस हा मंदिरासाठी असेल. मंदिराभोवती 50 हात (87फूट 6इंच) रुंदीची मोकळी जागा असेल.
ERVMR   जमिनीचा 500 हाताचा (875 फूटाचा) चौरस हा मंदिरासाठी असेल. मंदिराभोवती 50 हात (87 फूट 6 इंच) रुंदीची मोकळी जागा असेल.
IRVMR   यापैकी पांचशे हात लांब पांचशे हात रुंद एवढी चौरस जागा पवित्रस्थानासाठी ठेवून तिच्याभोवती पन्नास हात खुली जागा राखून ठेवावी, ती सभोवती चौरस असावी.