Bible Language

Ezra 3:13 (KJV) King James Version

Versions

MRV   हे आवाज खूप दूरपर्यंत ऐकू जात होते. एकंदर आवाज एवढा मोठा होता की त्यातला रुदनस्वर कोणता हर्षध्वनी कोणता हे ओळखू येत नव्हते.
ERVMR   हे आवाज खूप दूरपर्यंत ऐकू जात होते. एकंदर आवाज एवढा मोठा होता की त्यातला रुदनस्वर कोणता हर्षध्वनी कोणता हे ओळखू येत नव्हते.
IRVMR   हा आवाज बऱ्याच दूरपर्यंत ऐकू जात होता. एकंदर आवाज एवढा मोठा होता की, त्यातला रडण्याचा आवाज कोणता आनंदाचा आवाज कोणता हे ओळखू येत नव्हते. PE