Bible Language

Genesis 28:6 (KJV) King James Version

Versions

MRV   एसावाला कळले की आपला बाप इसहाक याने याकोबला आपला आशीर्वाद दिला, याकोबाने कोणत्याच कनानी स्त्रिशी लग्न करु नये अशी आज्ञा दिली, तसेच बायको शोधण्यासठी त्याने याकोबाला पदन अराम येथे पाठवून दिले;
ERVMR   एसावाला कळले की आपला बाप इसहाक याने याकोबला आपला आशीर्वाद दिला, याकोबाने कोणत्याच कनानी स्त्रिशी लग्न करु नये अशी आज्ञा दिली, तसेच बायको शोधण्यासठी त्याने याकोबाला पदन अराम येथे पाठवून दिले;
IRVMR   {एसाव दुसरी पत्नी करतो} PS एसावाने पाहिले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद दिला, पदन-अरामातून पत्नी करून घेण्यासाठी तिकडे पाठवले. त्याने हे देखील पाहिले की, इसहाकाने त्यास आशीर्वाद दिला आणि आज्ञा देऊन म्हणाला की, “तू कोणत्याच कनानी स्त्रियांतली पत्नी करू नये.”