Bible Language

Genesis 49:25 (KJV) King James Version

Versions

MRV   सर्वशक्तिमान देव तुला वर आकाशातून खाली खोल दरीतून आशीर्वाद देवो तसेच स्तनांचा गर्भाचा आशीर्वाद तो तुला देवो.
ERVMR   सर्वशक्तिमान देव तुला वर आकाशातून खाली खोल दरीतून आशीर्वाद देवो तसेच स्तनांचा गर्भाचा आशीर्वाद तो तुला देवो.
IRVMR   कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील,
आणि सर्वशक्तिमान देवामुळे, जो तुला वरून आकाशाचे आशीर्वाद,
खाली खोल दरीचे आशीर्वाद देवो,
तसेच स्तनांचा गर्भाशयांच्या उपजांचा आशीर्वाद तो तुला देवो.