Bible Language

Genesis 6:16 (KJV) King James Version

Versions

MRV   तारवाला छतापासून सुमारे 18 इंचावर एक खिडकी कर; तारवाच्या एका बाजूस दार ठेव; तसेच तारवाला वरचा, मधला खालचा असे तीन मजले कर.
ERVMR   तारवाला छतापासून सुमारे 18इंचावर एक खिडकी कर; तारवाच्या एका बाजूस दार ठेव; तसेच तारवाला वरचा, मधला खालचा असे तीन मजले कर.
IRVMR   तारवाला छतापासून सुमारे अठरा इंचावर एक खिडकी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आणि तारवाला खालचा, मधला वरचा असे तीन मजले कर.