Bible Language

Genesis 7:16 (KJV) King James Version

Versions

MRV   देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे जीवंत प्राणी जोडीने नर मादी असे तारवात गेले आणि मग परमेश्वराने दार बंद केले पाणी वाढू लागले आणि त्याने जमिनीवरुन तारु उचलले.
ERVMR   देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे जीवंत प्राणी जोडीने नर मादी असे तारवात गेले आणि मग परमेश्वराने दार बंद केले पाणी वाढू लागले आणि त्याने जमिनीवरुन तारु उचलले.
IRVMR   देवाने त्यास आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व प्रकारचे देहधारी प्राणी नर मादी असे तारवात गेले. मग परमेश्वराने दार बंद केले. PEPS