Versions
MRV इस्राएलमध्ये एफ्राईमने स्वत:चे महत्व वाढविले तो बोलत असे व लोक भीतीने थरथर कापत. पण एफ्राईमने पाप केले त्याने बआल देवताला पूजणे सुरु केले.
ERVMR इस्राएलमध्ये एफ्राईमने स्वत:चे महत्व वाढविले तो बोलत असे व लोक भीतीने थरथर कापत. पण एफ्राईमने पाप केले त्याने बआल देवताला पूजणे सुरु केले.
IRVMR {एफ्राइमाच्या समूळ नाशाबद्दलचे भाकीत} PS एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई;
तो इस्राएलाचा सरदार झाला;
पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.