Bible Language

Hosea 14:8 (KJV) King James Version

Versions

MRV   “एफ्राईम, माझा (परमेश्वराचा) मूर्तीशी काहीही संबंध असणार नाही, तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणारा मीच एकमीच आहे. फक्त मीच तुमच्यावर लक्ष ठेवतो, मी सदाहरित देवदारूसारखा आहे. माझ्यामुळे तुम्हाला फळ मिळते.”
ERVMR   “एफ्राईम, माझा (परमेश्वराचा) मूर्तीशी काहीही संबंध असणार नाही, तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणारा मीच एकमीच आहे. फक्त मीच तुमच्यावर लक्ष ठेवतो, मी सदाहरित देवदारूसारखा आहे. माझ्यामुळे तुम्हाला फळ मिळते.”
IRVMR   एफ्राईम म्हणेल, या मूर्त्यांचे मी काय करु?
मी त्यास उत्तर देईन त्याची काळजी घेईन
मी सारखा सदाहरित आहे,
माझ्यातून तुला फळ मिळते.