Bible Language

Hosea 4:12 (KJV) King James Version

Versions

MRV   माझी माणसे लाकडाच्या तकड्यांना सल्ला विचारीत आहेत. त्यांना वाटते की त्या काटक्या त्यांना उत्तर देतील. का? कारण ते वेश्यांप्रमाणे त्या खोट्या देवाच्या मागे धावले. त्यांनी त्यांच्या देवाचा त्याग केला ते वेश्येप्रमाणे वागले.
ERVMR   माझी माणसे लाकडाच्या तकड्यांना सल्ला विचारीत आहेत. त्यांना वाटते की त्या काटक्या त्यांना उत्तर देतील. का? कारण ते वेश्यांप्रमाणे त्या खोट्या देवाच्या मागे धावले. त्यांनी त्यांच्या देवाचा त्याग केला ते वेश्येप्रमाणे वागले.
IRVMR   माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात,
त्यांच्या काठ्या त्यांना भविष्य सांगतात.
गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे,
आणि त्यांनी माझा, त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.