Bible Language

Isaiah 19:19 (KJV) King James Version

Versions

MRV   तेव्हा मिसरच्या मध्यावर परमेश्वरासाठी एक वेदी असेल. परमेश्वराविषयी आदर दाखविण्यासाठी मिसरच्या सीमेवर एक स्मारक उभारले जाईल.
ERVMR   तेव्हा मिसरच्या मध्यावर परमेश्वरासाठी एक वेदी असेल. परमेश्वराविषयी आदर दाखविण्यासाठी मिसरच्या सीमेवर एक स्मारक उभारले जाईल.
IRVMR   त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी एक वेदी होईल आणि त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी एक दगडी स्तंभ होईल.