Bible Language

Isaiah 21:5 (KJV) King James Version

Versions

MRV   लोकांना वाटते सारे काही ठीक चालले आहे. लोक म्हणत आहेत “जेवणाची तयारी करा. खा. प्या.” त्याच वेळी तिकडे सैनिक म्हणत आहेत “टेहळणीदार ठेवा. सेनाधिकाण्यांनो, उठा ढाली सज्ज करा.”
ERVMR   लोकांना वाटते सारे काही ठीक चालले आहे. लोक म्हणत आहेत “जेवणाची तयारी करा. खा. प्या.” त्याच वेळी तिकडे सैनिक म्हणत आहेत “टेहळणीदार ठेवा. सेनाधिकाण्यांनो, उठा ढाली सज्ज करा.”
IRVMR   त्यांनी मेज तयार केला, त्यांनी कापड पसरवले आणि खाल्ले प्याले,
उठा, अधिकाऱ्यांनो, आपल्या ढालींना तेल लावा.