Bible Language

Isaiah 23:16 (KJV) King James Version

Versions

MRV   पुरूषांच्या विस्मरणात गेलेल्या वारांगने, तुझी सारंगी उचल आणि शहरातील रस्त्यातून फीर. सारंगीवर सुरेल गाणे वाजव. तुझे गाणे पुन्हा पुन्हा म्हण. म्हणजे लोकांना तुझी आठवण होईल.
ERVMR   पुरूषांच्या विस्मरणात गेलेल्या वारांगने, तुझी सारंगी उचल आणि शहरातील रस्त्यातून फीर. सारंगीवर सुरेल गाणे वाजव. तुझे गाणे पुन्हा पुन्हा म्हण. म्हणजे लोकांना तुझी आठवण होईल.
IRVMR   हे विसरलेल्या वेश्ये, वीणा घे आणि नगरात फिर,
ती छान प्रकारे वाजव, तुझी आठवण व्हावी म्हणून खुप गाणी गा. PEPS