Bible Language

Isaiah 26 (KJV) King James Version

Versions

MRV   त्या वेळेस, यहुदात, लोक पुढील गाणे म्हणतील परमेश्वराने आम्हाला तारण दिले आहे. भक्कम तटबंदी पुरेशी संरक्षणव्यवस्था असलेले आमचे शहर अभेद्द आहे.
ERVMR   त्या वेळेस, यहुदात, लोक पुढील गाणे म्हणतील परमेश्वराने आम्हाला तारण दिले आहे. भक्कम तटबंदी पुरेशी संरक्षणव्यवस्था असलेले आमचे शहर अभेद्द आहे.
IRVMR   {परमेश्वराच्या संरक्षणासंबंधी भावपूर्ण गीत} PS त्या दिवशी यहूदा प्रदेशात हे गीत गातील,
आम्हास बळकट शहर आहे, देवाने त्याच्या भींतींना तटबंदीना तारण असे केले आहे.