Bible Language

Isaiah 29:19 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वर दरिद्री लोकांना सुखी करील आणि ते लोक इस्राएलच्या पवित्रदेवाबद्दल हर्ष व्यक्त करतील.
ERVMR   परमेश्वर दरिद्री लोकांना सुखी करील आणि ते लोक इस्राएलच्या पवित्रदेवाबद्दल हर्ष व्यक्त करतील.
IRVMR   पीडलेले पुन्हा परमेश्वराच्या ठायी आनंद करत राहतील
आणि मनुष्यातले गरीब इस्राएलाच्या पवित्राबद्दल हर्ष करतील.