Bible Language

Isaiah 29:22 (KJV) King James Version

Versions

MRV   म्हणून परमेश्वर याकोबच्या वंशजांशी बोलतो. (ह्याच परमेश्वराने अब्राहामला मुक्त केले होते.) परमेश्वर म्हणतो, “याकोब, (इस्राएलमधील लोकांनो,) आता तुम्हाला ओशाळवाणे लज्जित व्हावे लागणार नाही.
ERVMR   म्हणून परमेश्वर याकोबच्या वंशजांशी बोलतो. (ह्याच परमेश्वराने अब्राहामला मुक्त केले होते.) परमेश्वर म्हणतो, “याकोब, (इस्राएलमधील लोकांनो,) आता तुम्हाला ओशाळवाणे लज्जित व्हावे लागणार नाही.
IRVMR   परमेश्वर, ज्याने अब्राहामाला खंडून घेतले, परमेश्वर याकोबाच्या घराण्याविषयी असे बोलतो.
“याकोब यापूढे लज्जीत होणार नाही त्याचे तोंड आता फिक्के पडणार नाही.