Bible Language

Isaiah 35:4 (KJV) King James Version

Versions

MRV   लोक घाबरले गोंधळले आहेत. त्यांना सांगा, “सामर्थ्यवान व्हा. भीऊ नका.” तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करील. तो येईल आणि तुमच्या वर कृपा करील. परमेश्वर तुमचे रक्षण करील.
ERVMR   लोक घाबरले गोंधळले आहेत. त्यांना सांगा, “सामर्थ्यवान व्हा. भीऊ नका.” तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करील. तो येईल आणि तुमच्या वर कृपा करील. परमेश्वर तुमचे रक्षण करील.
IRVMR   जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;”
पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात,
देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.