Bible Language

Isaiah 65:17 (KJV) King James Version

Versions

MRV   “मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करीन. लोक भूतकाळाची आठवण ठेवणार नाहीत. त्यांना त्यातील एकही गोष्ट आठवणार नाही.
ERVMR   “मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करीन. लोक भूतकाळाची आठवण ठेवणार नाहीत. त्यांना त्यातील एकही गोष्ट आठवणार नाही.
IRVMR   {नवे आकाश नवी पृथ्वी} PS कराण पाहा! मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करणार,
आणि भूतकाळातील गोष्टींची आठवण होणार नाही, त्यातील एकही मनात येणार नाही.