Bible Language

Jeremiah 27 (KJV) King James Version

Versions

MRV   यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्यावर्षी हा संदेश आला. सिद्कीया योशीया राजाचा मुलगा होता.
ERVMR   यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी हा संदेश आला. सिद्कीया योशीया राजाचा मुलगा होता.
IRVMR   {जुवांवरून धडा} PS यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम * सिद्कीया ह्याच्या राजाच्या आरंभी हे वचन परमेश्वरापासून यिर्मयाकडे आले. ते म्हणाले,