Bible Language

Jeremiah 36:20 (KJV) King James Version

Versions

MRV   मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो पट अलीशामा लेखनिकाच्या खोलीत ठेवला. ते राजा यहोयाकीम याच्याकडे गेले त्यांनी त्याला पटाबद्दल सर्व काही सांगितले.
ERVMR   मग त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो पट अलीशामा लेखनिकाच्या खोलीत ठेवला. ते राजा यहोयाकीम याच्याकडे गेले त्यांनी त्याला पटाबद्दल सर्व काही सांगितले.
IRVMR   मग त्यांनी ती गुंडाळी अलीशामा चिटणीसाच्या खोलीत ठेवली आणि ते चौकात राजाकडे गेले त्यांनी त्यास ही वचने कळवली.