Bible Language

Jeremiah 44 (KJV) King James Version

Versions

MRV   यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला. मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांसाठी तो होता. हे लोक मिग्दोल, तहपनहेस, मेमफिस दक्षिण मिसर येथे राहत होते. संदेश असा होता:
ERVMR   यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला. मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांसाठी तो होता. हे लोक मिग्दोल, तहपनहेस, मेमफिस दक्षिण मिसर येथे राहत होते. संदेश असा होता:
IRVMR   {मिसरातल्या यहूद्यांबाबत यिर्मयाची भविष्यवाणी} PS जे सर्व यहूदी मिसर देशामध्ये राहत होते, जे मिग्दोल, तहपन्हेस, मेमफिस पथ्रोस येथे राहत होते, त्यांच्याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले ते असे होते.