Bible Language

Jeremiah 50:4 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी इस्राएलचे यहूदाचे लोक एकत्र येतील. ते एकत्र येऊन रडतील, आणि एकत्रितपणेच त्यांच्या परमेश्वर देवाचा शोध घेतील.
ERVMR   परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी इस्राएलचे यहूदाचे लोक एकत्र येतील. ते एकत्र येऊन रडतील, आणि एकत्रितपणेच त्यांच्या परमेश्वर देवाचा शोध घेतील.
IRVMR   परमेश्वर असे म्हणतो, त्या दिवसात आणि त्यावेळी इस्राएलाचे यहूदाचे लोक
एकत्र येऊन बरोबर रडत जातील आणि परमेश्वर आपला देव याला शोधतील.