Bible Language

Jeremiah 6:28 (KJV) King James Version

Versions

MRV   माझे लोक माझ्याविरुद्ध गेले आहेत आणि ते दुराग्रही आहेत. ते लोकांबद्दल खोट्या गोष्टी बोलतात. ते सर्व दुष्ट आहेत. ते गंजलेल्या कलंकित झालेल्या जस्त वा लोखंडाप्रमाणे आहेत.
ERVMR   माझे लोक माझ्याविरुद्ध गेले आहेत आणि ते दुराग्रही आहेत. ते लोकांबद्दल खोट्या गोष्टी बोलतात. ते सर्व दुष्ट आहेत. ते गंजलेल्या कलंकित झालेल्या जस्त वा लोखंडाप्रमाणे आहेत.
IRVMR   ते सर्व लोक दुराग्रही आहेत. जे दुसऱ्यांची निंदा करतात.
ते सर्व कास्य लोखंड आहेत, जे भ्रष्टपणे वागतात.