Bible Language

Jeremiah 8:22 (KJV) King James Version

Versions

MRV   गिलादमध्ये नक्कीच काही औषध आहे. तेथे नक्कीच वैद्य आहे. मग माझ्या लोकांच्या जखमा का भरुन येत नाहीत?
ERVMR   गिलादमध्ये नक्कीच काही औषध आहे. तेथे नक्कीच वैद्य आहे. मग माझ्या लोकांच्या जखमा का भरुन येत नाहीत?
IRVMR   गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय?
मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही. PE