Bible Language

Job 1:21 (KJV) King James Version

Versions

MRV   तो म्हणाला:“मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो.”
ERVMR   तो म्हणाला: “मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो.”
IRVMR   तो म्हणाला, “मी माझ्या मातेच्या ऊदरातून नग्न आलो, आणि पुन्हा तेथे नग्न जाईल. परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले, परमेश्वराचे नाव धन्य असो.”