Bible Language

Joel 3:8 (KJV) King James Version

Versions

MRV   तुमच्या मुला-मुलींना मी यहूद्यांना विकीन. मग ते त्या मुंला-मुलींना दूरच्या शबाच्या लोकांना विकतील.” परमेश्वरानेच हे सांगितले.
ERVMR   तुमच्या मुला-मुलींना मी यहूद्यांना विकीन. मग ते त्या मुंला-मुलींना दूरच्या शबाच्या लोकांना विकतील.” परमेश्वरानेच हे सांगितले.
IRVMR   मी तुमच्या मुलांना आणि मुलींना
यहूदी लोकांच्या हाती विकीन.
मग ते त्यांना शबाच्या लोकांस
दूरच्या राष्ट्रांस विकतील.
कारण परमेश्वर हे बोलला आहे.