Bible Language

Joshua 10:29 (KJV) King James Version

Versions

MRV   मग सर्व इस्राएल लोकांसह यहोशवा मक्केदाहून निघाला. ते सर्व लिब्ना येथे पोहोंचले त्या नगरावर त्यांनी हल्ला केला.
ERVMR   मग सर्व इस्राएल लोकांसह यहोशवा मक्केदाहून निघाला. ते सर्व लिब्ना येथे पोहोंचले त्या नगरावर त्यांनी हल्ला केला.
IRVMR   मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलांना बरोबर घेऊन यहोशवा लीब्नावर चालून गेला लिब्नाच्याविरुद्ध त्यांनी लढाई केली;