Bible Language

Joshua 13:23 (KJV) King James Version

Versions

MRV   रऊबेनींना दिलेल्या जमिनीची हद्द यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत होती. तेव्हा ही नगरे त्यांचे प्रदेश हीच रऊबेनी कुळातील लोकांना दिलेली भूमी होय.
ERVMR   रऊबेनींना दिलेल्या जमिनीची हद्द यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत होती. तेव्हा ही नगरे त्यांचे प्रदेश हीच रऊबेनी कुळातील लोकांना दिलेली भूमी होय.
IRVMR   तर रुऊबेनाच्या संतांनांची सीमा यार्देन नदीचा तीर अशी झाली; रऊबेनाच्या संतानांच्या कुळाप्रमाणे त्यांचे हेच वतन, ती नगरे त्यांच्या खालची गावे.