Bible Language

Joshua 19:29 (KJV) King James Version

Versions

MRV   मग दक्षिणेला रामा तिथून सोर नामक भक्क तटबंदीच्या नगराकडे वळली. तेथून होसकडे जाऊन तिचा शेवट अकजीब,
ERVMR   मग दक्षिणेला रामा तिथून सोर नामक भक्क तटबंदीच्या नगराकडे वळली. तेथून होसकडे जाऊन तिचा शेवट अकजीब,
IRVMR   तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते.