Bible Language

Joshua 19:33 (KJV) King James Version

Versions

MRV   त्यांची सीमा साननीम जवळच्या विशालवृक्षा पासून सुरु होते. हा हेलेफच्या जवळ आहे. मग ही सीमा अदामी नेकेब यबनेल यांच्यामधून लक्क वरुन यार्देन नदीला भिडते.
ERVMR   त्यांची सीमा साननीम जवळच्या विशालवृक्षा पासून सुरु होते. हा हेलेफच्या जवळ आहे. मग ही सीमा अदामी नेकेब यबनेल यांच्यामधून लक्क वरुन यार्देन नदीला भिडते.
IRVMR   त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी-नेकेब शहर यबनेल यावरुन लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते.