Bible Language

Joshua 7:24 (KJV) King James Version

Versions

MRV   नंतर यहोशवा समस्त इस्राएल लोकांनी जेरहचा मुलगा आखान याला आखोर खोऱ्यात नेले. चांदी, सोने, अंगरखा, आखानची मुलेबाळे, जनावरे, गाढवे, शेळ्यामेंढ्या, त्याचा तंबू आणि होती नव्हती ती चीजवस्तू हे ही नेले.
ERVMR   नंतर यहोशवा समस्त इस्राएल लोकांनी जेरहचा मुलगा आखान याला आखोर खोऱ्यात नेले. चांदी, सोने, अंगरखा, आखानची मुलेबाळे, जनावरे, गाढवे, शेळ्यामेंढ्या, त्याचा तंबू आणि होती नव्हती ती चीजवस्तू हे ही नेले.
IRVMR   त्यानंतर यहोशवाने त्यासोबतच्या सर्व इस्राएल लोकांनी जेरहाचा पुत्र आखान याला त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा ती सोन्याची वीट, त्याची मुले त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडेमेंढरांचे कळप, त्याचा तंबू त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले.