Bible Language

Judges 18:30 (KJV) King James Version

Versions

MRV   दान लोकांनी या मूर्तीची दान शहरात स्थापना केली. गेर्षेामचा मुलगा योनाथन याला याजक म्हणून नेमले. गेर्षेम हा मोशेचा मुलगा. इस्राएल लोकांचा पाडाव होऊन त्यांनी बाबिलोनला बंदी म्हणून नेईपर्यंत योनाथन त्याची मुले दान वंशजांचे याजक म्हणून पौरोहित्य करत होती.
ERVMR   दान लोकांनी या मूर्तीची दान शहरात स्थापना केली. गेर्षेामचा मुलगा योनाथन याला याजक म्हणून नेमले. गेर्षेम हा मोशेचा मुलगा. इस्राएल लोकांचा पाडाव होऊन त्यांनी बाबिलोनला बंदी म्हणून नेईपर्यंत योनाथन त्याची मुले दान वंशजांचे याजक म्हणून पौरोहित्य करत होती.
IRVMR   नंतर दानाच्या लोकांनी आपल्यासाठी ती कोरीव मूर्ती केली; आणि मनश्शेचा पुत्र गेर्षोम याचा वंशज योनाथान तो त्याची मुले, देश बंदिवासात जाईपर्यंत दानाच्या वंशाचे याजक होते.