Bible Language

Lamentations 2:16 (KJV) King James Version

Versions

MRV   तुझे सर्व शत्रू तुला हसतात. ते तुझ्याकडे पाहून फूत्कार टाकतात आणि दातओठ खातात ते म्हणतात, “आम्ही त्यांना गिळले आहे. आम्ही खरोखरच ह्या दिवसाची वाट पाहात होतो. अखेर तो उजाडला.”
ERVMR   तुझे सर्व शत्रू तुला हसतात. ते तुझ्याकडे पाहून फूत्कार टाकतात आणि दातओठ खातात ते म्हणतात, “आम्ही त्यांना गिळले आहे. आम्ही खरोखरच ह्या दिवसाची वाट पाहात होतो. अखेर तो उजाडला.”
IRVMR   तुझे सर्व शत्रू तुझ्याविरुध्द मोठे तोंड वासून तुझी थट्टा करतात.
ते शिळ घालून दात-ओठ खातात म्हणतात, “आम्ही तिचे प्राशन केले आहे.
खात्रीने आम्ही याच दिवसाची वाट पाहत होतो.
आम्ही तो दिवस शोधला! आणि तो पहिला आहे!”