Bible Language

Mark 15 (KJV) King James Version

Versions

MRV   पहाट होताच मुख्य याजक, वडील, नियमशास्त्राचे शिक्षक सर्व यहूदी सभा यांनी एक योजना आखली, त्यांनी येशूला बांधले आणि पिलाताच्या ताब्यात दिले.
ERVMR   पहाट होताच मुख्य याजक, वडील, नियमशास्त्राचे शिक्षक सर्व यहूदी सभा यांनी एक योजना आखली, त्यांनी येशूला बांधले आणि पिलाताच्या ताब्यात दिले.
IRVMR   {रोमन सुभेदार पिलातासमोर येशू} PS पहाट होताच मुख्य याजक लोक, वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक सर्व यहूदी सभा यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले.