Bible Language

Matthew 16 (KJV) King James Version

Versions

MRV   परूशी आणि सदूकी येशूकडे आले, त्यांना येशूची परीक्षा पाहायची होती. आम्हांला आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली.
ERVMR   परूशी आणि सदूकी येशूकडे आले, त्यांना येशूची परीक्षा पाहायची होती. आम्हांला आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली.
IRVMR   {चिन्हासाठी विनंती त्यास येशूचा नकार} (मार्क 8:11-13; लूक 12:54-56) PS परूशी आणि सदूकी लोकांस येशूची परीक्षा पाहायची होती म्हणून ते येशूकडे आले आम्हास आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली.