Bible Language

Matthew 9:5 (KJV) King James Version

Versions

MRV   कारण, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे, किंवा उठून चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे?
ERVMR   कारण, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे, किंवा उठून चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे?
IRVMR   कारण, तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे, असे म्हणणे किंवा उठ चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे?