Bible Language

Micah 6:14 (KJV) King James Version

Versions

MRV   तुम्ही खाल, पण तृप्त होणार नाही. तुम्ही भुकेले आणि रिते राहाललोकांना सुरक्षितेत आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. पण तुम्ही ज्यांना सोडविले त्यांना तलवारधारी लोक जीवे मारतील.
ERVMR   तुम्ही खाल, पण तृप्त होणार नाही. तुम्ही भुकेले आणि रिते राहाल लोकांना सुरक्षितेत आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. पण तुम्ही ज्यांना सोडविले त्यांना तलवारधारी लोक जीवे मारतील.
IRVMR   तू खाशील पण तृप्त होणार नाही,
तुझे रितेपण तुझ्यामध्ये राहील,
तू चांगले ते साठवून ठेवशील पण ते रक्षण होणार नाही,
आणि ज्याचे तू रक्षण करशील ते मी तलवारीला देईन.