Bible Language

Nahum 3:3 (KJV) King James Version

Versions

MRV   घोडदळ हल्ला करीत आहे त्यांच्या तलवारी तळपत आहेत भाले चमकत आहेत खूप माणसे मेली आहेत. प्रेतांचे ढीग लागलेत इतकी माणसे मेली आहेत की त्यांची गणना करणे कठीण आहे लोक प्रेतांना अडखळून पडत आहेत.
ERVMR   घोडदळ हल्ला करीत आहे त्यांच्या तलवारी तळपत आहेत भाले चमकत आहेत खूप माणसे मेली आहेत. प्रेतांचे ढीग लागलेत इतकी माणसे मेली आहेत की त्यांची गणना करणे कठीण आहे लोक प्रेतांना अडखळून पडत आहेत.
IRVMR   लढाई करणाऱ्या घोडेस्वाराचे दृष्य, तलवारीचे चकाकणे, भाल्याची चमक, प्रेतांचा ढीग आणि मृतांची मोठी रास पडली आहे. शवांचा काही अंतच नाही; त्याचे हल्लेखोर त्यांच्या शवाला अडखळून पडत आहेत.