Versions
MRV हेशबोनमधून आग निघाली आहे. आग सीहोनच्या शहरातून निघाली आहे. त्या आगीत मवाबमधले आर शहर बेचिराख झाले. अर्णोन नदीच्या वरचे डोंगर आगीत जळाले.
ERVMR हेशबोनमधून आग निघाली आहे. आग सीहोनच्या शहरातून निघाली आहे. त्या आगीत मवाबमधले आर शहर बेचिराख झाले. अर्णोन नदीच्या वरचे डोंगर आगीत जळाले.
IRVMR हेशबोनामधून आग निघाली आहे,
ज्वाला सीहोनाच्या शहरातून निघाली आहे.
त्या आगीत मवाबामधले आर शहर बेचीराख झाले.
आणि आर्णोनेच्या गढ्याचे स्वामी भस्म करून टाकले आहेत.