Bible Language

Numbers 23:24 (KJV) King James Version

Versions

MRV   ते लोक सिंहासारखे शक्तिमान आहेत. ते सिंहासारखे उठत आहेत. तो सिंह शत्रूला खाऊन टाकल्या खेरीज विश्रांती घेणार नाही. तो सिंह त्याच्याविरुद्ध असलेल्या लोकांचे रक्त प्यायल्या खेरीज विश्रांती घेणार नाही.”
ERVMR   ते लोक सिंहासारखे शक्तिमान आहेत. ते सिंहासारखे उठत आहेत. तो सिंह शत्रूला खाऊन टाकल्या खेरीज विश्रांती घेणार नाही. तो सिंह त्याच्याविरुद्ध असलेल्या लोकांचे रक्त प्यायल्या खेरीज विश्रांती घेणार नाही.”
IRVMR   पहा, लोक सिंहिणीसारखे उठत आहेत,
सिंहासारखा बाहेर येतो आणि हल्ला करतो.
तो त्याची शिकार खाऊन
आणि वधलेल्यांचे रक्त प्यायल्याखेरीज तो खाली बसणार नाही.