Bible Language

Proverbs 10:28 (KJV) King James Version

Versions

MRV   चांगले लोक ज्या गोष्टींची आशा करतात त्या त्यांना आनंद मिळवून देतात. ज्या गोष्टींची आशा वाईट लोक करतात त्या त्यांना विनाश आणतात.
ERVMR   चांगले लोक ज्या गोष्टींची आशा करतात त्या त्यांना आनंद मिळवून देतात. ज्या गोष्टींची आशा वाईट लोक करतात त्या त्यांना विनाश आणतात.
IRVMR   नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल,
पण दुष्टाची वर्षे कमी होतील.