Bible Language

Proverbs 12:27 (KJV) King James Version

Versions

MRV   आळशी माणूस त्याला हव्या असलेल्या गोष्टी मागे जाणार नाही पण जो माणूस खूप कष्ट करतो त्याच्याकडे श्रीमंती येते.
ERVMR   आळशी माणूस त्याला हव्या असलेल्या गोष्टी मागे जाणार नाही पण जो माणूस खूप कष्ट करतो त्याच्याकडे श्रीमंती येते.
IRVMR   आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही,
पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो.