Bible Language

Proverbs 13:3 (KJV) King James Version

Versions

MRV   जो माणूस आपल्या बोलण्याबद्दल काळजी घेतो तो त्याचा जीव वाचवतो. पण जो विचार करता बोलतो त्याचा नाश होतो.
ERVMR   जो माणूस आपल्या बोलण्याबद्दल काळजी घेतो तो त्याचा जीव वाचवतो. पण जो विचार करता बोलतो त्याचा नाश होतो.
IRVMR   जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो,
परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो.